आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Feature Story By Jai Prakash Chouksey On Mahesh Bhatt

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकेकाळी दारुच्या आहारी गेले होते महेश भट्ट, वेश्या-तृतीयपंथी लोकांशीही होते संबंध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- मुलगी पूजा भट्टसोबत महेश भट्ट)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांचा आज वाढदिवस आहे. 20 सप्टेंबर 1948 रोजी जन्मलेल्या महेश भट्ट यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. उलट त्यांच्यामुळे अनेक कलाकार आपला परिचय मोठ्या अभिमानाने देतात. कारण त्यांच्यामुळे त्यांना वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. महेश भट्ट यांनी इंडस्ट्रीत वेगळ्या धाटणीचे सिनेमे बनवून आपली विशिष्ट ओळख निर्माण केली.
आज भट्ट साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसे यांनी त्यांच्यावर लिहिलेला एक खास लेख. या लेखात जयप्रकाश चौकसे यांनी भट्ट साहेबांच्या खासगी आयुष्यावर प्रकाशझोत टाकला आहे.
भट्ट साहेबांवरचा हा खास लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...