आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुलांची आई करिश्मा बॉयफ्रेंडसोबत राहिल लिव्ह-इनमध्ये, घराचा शोध सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बिझनेसमन आणि एक्स-हजबंड संजय कपूर याच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूर सध्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत क्वालिटी टाईम एन्जॉय करत आहे. मुंबईच्या एका कंपनीतील सीईओ संदीप तोष्णीवाल सध्या करिश्माला डेट करत आहे अशीही माहिती मिळाली आहे. दोघे भविष्यात सोबत राहतील असे सांगितले जात आहे.
करिश्माचा बॉयफ्रेंड वांद्रेत शोधतोय घर
करिश्मा आणि संदीप या रिलेशनशिपला नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे सध्यासंदीप वांद्रे परिसरात एका स्पेशिअस अपार्टमेंटचा शोध घेत आहे. एवढेच नव्हे तर संदीपला पत्नी अश्रिता हिच्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे. असेही सांगितले जात आहे, की हे महागडे घर घेऊन संदीप हे करिश्माला गिफ्ट देणार आहेत. करिश्मा मुले समायरा आणि कियान यांच्यासोबत संदीपसोबत राहणार आहे.
एक्स-हजबंड संजय कपूर याच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूर सध्या वडील रणधिर कपूर यांच्यासोबत मुलांसह राहत आहे.
पुढील स्लाईडवर बघा, करिश्मा आणि एक्स-हजबंड संजय कपूर याच्यासोबतचे काही निवडक फोटो....
बातम्या आणखी आहेत...