आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागे : जाणून घ्या रितेशचा 'लय भारी' कुठे नुकसान करू शकतो?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('लय भारी' सिनेमातील एका दृश्यात रितेश देशमुख)
'एक व्हिलन'मध्ये केलेल्या उत्कृष्ट अभिनयामुळे रितेश देशमुखचे कौतुक झाले. त्यानंतर काही दिवसांतच स्वत: निर्मित आणि अभिनीत मराठी चित्रपट 'लय भारी'च्या यशाने त्याला भरपूर पैसा आणि सन्मान मिळवून दिला.
साधारणपणे मराठी चित्रपट जवळपास एक कोटी रुपयांत तयार होतो, तर काही चांगले चित्रपट 50-60 लाखांत बनतात. रितेश देशमुखने मराठी चित्रसृष्टीला आश्चर्यचकित करून सुमारे 10 कोटी रुपये खर्चून 'लय भारी' बनवला आहे. यातील अॅक्शन आणि नृत्याच्या दृश्यांसाठी अखिल भारतीय प्रदर्शनासाठी बनणार्‍या बिग बजेट चित्रपट तज्ज्ञांची त्याने सेवा घेतली. तसेच हा चित्रपट मोठे स्टार असलेल्या चित्रपटांप्रमाणे भव्य वाटतो. चित्रपटाची तांत्रिक गुणवत्ताही प्रथम दर्जाची आहे. पार्श्वसंगीतही भव्य चित्रपटांच्या अनुरूप आहे.
चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...