आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-कतरिनाचा 'जग्गा जासूस' संगीतप्रधान चित्रपट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिग्दर्शक कमी बजेटच्या स्टार नसलेल्या आणि अपयशी ठरलेल्या जुन्या चित्रपटांचे स्मरण करतात व त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. अनुराग बसूने अमोल पालेकर यांच्या अनिता कंवर, नाना पाटेकर अभिनीत 'थोडा सा रुमानी हो जाए'च्या गाण्यांमधील संवादांच्या सादरीकरणापासून प्रेरणा घेतली. तसेच त्याच्या रणबीर कपूर आणि कतरिना कैफ अभिनीत 'जग्गा जासूस'मध्ये नायक-नायिका पद्यात बोलतात आणि दोघांवर साधारण 25 गाणी चित्रित केली आहेत. तसे काही नवीन नाही. वस्तुत: ही अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये, वाचा जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख आणि पाहा रणबीर-कतरिनाच्या 'जग्गा जासूस'ची खास छायाचित्रे...