आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS:गोविंदाच्या शूटिंगला उशीरा येण्याच्या सवयीमुळे निर्मात्यांना सहन करावे लागायचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता गोविंदा)
कोणीतरी आपल्या विरोधात अफवा पसरवत असल्यामुळे गोविंदा आजकाल खूप नाराज राहत आहे. हे खरे आहे की, आपल्या यशस्वी काळात त्याच्या उशिराने स्टुडिओमध्ये पोहोचण्यामुळे निर्मात्यांना खूप नुकसान सहन करावे लागले. वरिष्ठ कलाकार अरुणा इराणी त्याच्या खोलीत ठाण मांडून बसत होत्या, त्यामुळे त्याने हॉटेलच बदलले होते. त्या काळातील बदनामी आजही त्याचा पिच्छा करत आहे. 'दस का दम' कार्यक्रमात डेव्हिड धवन म्हणाले होते की, मी सलमान आणि गोविंदासोबत 'पार्टनर' कसा केला, हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. गोविंदा उशिरा यायचा आणि सलमान येऊनही येत नव्हता.
वस्तुत: गोविंदाचा दुसरा डाव 'पार्टनर'पासून सुरू झाला, परंतु त्याची उशिरा येण्याची सवय यशासोबत परतली आणि नंतर त्याला काम मिळणे बंद झाले. काही काळापूर्वी त्याला अनुराग बसूने 'जग्गा जासूस'मध्ये भूमिका दिली. अशाच प्रकारच्या भूमिका त्याला मिळत आहेत. तो एक प्रतिभावंत कलाकार आहे. आज विविध विषयांवर अनेक चित्रपट बनत आहेत. टीव्हीवरही वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत.
चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...