आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : राधिकाचा दृष्टिकोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राधिका आपटे)

प्रचाराचे माध्यम काही अपारंपरिक घटनांना खळबळजनक आणि वादग्रस्त बनवण्यामध्ये तरबेज आहे. कारण हाच त्याचा स्थायी मसाला आहे. राधिका आपटेने 'बदलापूर'मध्ये छोटीशी भूमिका केली आहे, पण एका दृश्यात नायक आपला बदला घेण्यासाठी खलनायकाच्या पत्नीपेक्षा थोडा असभ्य होतो आणि याच दृश्याने राधिका आपटेला प्रसिद्धीच्या झोतात आणले. योगायोगाने याच दिवसांमध्ये तिच्या नावावर एका महिलेच्या 'धाडसी' चित्राचे पर्यायी विश्वात (इंटरनेट) प्रदर्शनही झाले. जणूकाही जबरदस्त तडकाही लागला आणि राधिकाने ते मॉर्फ्ड चित्र हटवण्यास किंवा त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकारही दिला.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, ज्येष्ठ समीक्षक जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख...