आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : या दिग्दर्शकाच्या पाचही सिनेमांचा विषय एकच, मात्र प्रत्येकात आहे वेगळेपण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कबीर खानचा पहिला चित्रपट ‘काबूल एक्स्प्रेस’मध्ये तालिबानच्या कैदेत असलेली अफगाणिस्तानी जनता आणि आपल्या वडिलांना अनेक वर्षांनंतर भेटण्याची इच्छा बाळगणाऱ्या मुलीची कथा होती. या चित्रपटामुळे रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘काबुलीवाला’चे स्मरण होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, कबीरच्या न्यूयॉर्क सिनेमाविषयी...