आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : आरुषी तलवार-शीना बोरा हत्याकांडांमध्ये आहे बरेच साम्य, जाणून घ्या कसे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरुषी हत्याकांडावर कमी बजेटचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच विशाल भारद्वाज निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘तलवार’देखील याच विषयावरील चित्रपट आहे. यासोबतच मार्चमध्ये महेश भट्ट यांनी एक काल्पनिक कथा लिहिल्याचेही वृत्तदेखील आहे. या कथेमध्ये एक आई आपल्या पहिल्या पतीपासून जन्मलेल्या मुलीची हत्या करते. इंद्राणी मुखर्जी प्रकरणदेखील अशाच प्रकारचे आहे. महेश भट्ट यांची कथा आणि वास्तव घटनाक्रमामध्ये बरेच साम्य आहे. 1800 मध्ये अमेरिकेचे कादंबरीकार रिचर्डसन यांनी लिहिलेल्या काल्पनिक कथेचे 1912 मधील ‘टायटॅनिक’ दुर्घटनेशी बरेच साम्य होते. याच कथेवर कॅमरूनने अजरामर चित्रपटाची निर्मिती केली. उल्लेखनीय म्हणजे भविष्यातील घटना कशा काय एखाद्या लेखकाच्या कल्पनेतून साकारतात? तथापि, या भविष्यवाण्यादेखील नाहीत?
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, याविषयी बरेच काही...