आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रिती झिंटाचे 'आक्रमण' आणि 'रिट्रीट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैयक्तिक नात्यांच्या गोपनीय गोष्टींची ब्रेकिंग न्यूज बनवण्याची संधी माध्यमांना मिळतच राहते. प्रसिद्ध आणि धनाढ्य लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात सूक्ष्म छिद्र जरी सापडले, तरी त्या छिद्रातून माध्यमांचा हत्ती सहजपणे बाहेर निघतो. प्रीती झिंटाने तर एक खिडकीच उघडली. नेस वाडिया आणि प्रिती झिंटाची दीर्घकाळ मैत्री होती, तरीही नात्यात दरी आली. मात्र, आयपीएल स्पर्धेतील पंजाबच्या संघात 25 टक्के भागीदारी नेस वाडियाकडे आहे, तर 23 टक्के प्रीतीकडे आहे. त्यामुळे या स्पर्धेदरम्यान दोघांच्या भेटी होत राहिल्या. एकेदिवशी दोघांमध्ये वाद झाला, पण घटनेच्या बर्‍याच दिवसानंतर प्रितीच्या मनात का कुणास ठाऊक पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे सुचले. तिच्या मते, ही तक्रार तिने आपल्या भविष्यातील सुरक्षेखातर नोंदवली आहे. कोणालाही गुन्हेगार ठरवून शिक्षा देणे हा या मागील तिचा हेतू नाही.
समीक्षक जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...