आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shanti Dynamite Bollywood Entri Itom Song Sani Leone

सनी लिओनला मात देणार पंजाबी कुडी शांती डायनामाईट, अॅडल्ट चॅटशोद्वारे ठरली आहे वादग्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना (पंजाब)- पंजाब प्रांताशी जुळलेली एक अभिनेत्री सध्या प्रचंड चर्चेत आहे. ती सध्या बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. \"चल डॉक्टर-डॉक्टर खेले\" या चित्रपटात तिने एक जबरदस्त आयटम नंबर दिला आहे. तिच्या या एन्ट्रीला सनी लिओनी जोडले जात आहे. सनीसारखी तिनेही करिअरची सुरवात अॅडल्ट चित्रपटांपासून केली आहे.

पंजाबी वंशाची असलेली ब्रिटिश अॅडल्ट स्टार शांती डायनामाइट युगांडाची निवासी आहे. परंतु, तिचे थेट पंजाबशी नाते आहे. तिची आई भारतीय असून ती पंजाबमधील जालंधर येथील रहिवासी आहे. तिच्या आईचे बालपण जालंधर येथे गेले आहे. तिचे आजोबा पंजाबमधील हायवे विभागात नोकरीला होते.

पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, शांती डायनामाईटच्या जीवनाविषयी