आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानचे FUNNY PICS, इंटरनेटवर झाले खुप हिट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान आज (शुक्रवार) 48 वर्षांचा झाला. त्याने आता 49 व्या वर्षात पदार्पण केले आहे. वयाची जवळपास पन्नाशी गाठलेला सलमान अजुनही अविवाहीत आहे. याचा अर्थ त्याच्या आयुष्यात कोणतीही मुलगी आली नाही, असा नाही. उलट चित्रपटसृष्टीचा विचार केल्यास सलमानच्या आयुष्यात अनेक मुली आल्या. परंतु, लग्नायोग्य त्याला एकही मुलगी अद्याप सापडलेली नाही.
एकदा त्याचे वडील सलीम खान यांनी सलमानने आता लग्न करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु, तरीही सलमानने एकटेच राहणे पसंत केले. आता पन्नाशी उलटल्यावर सलमान लग्न करतो, की आपली बॅचलर लाईफ एन्जॉय करतो हे बघण्यासारखे आहे.
सलमान बॉलिवूडमधील एक गाजलेला अभिनेता असल्याने भारतात आणि भारताबाहेर त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. त्याची वेगवेगळ्या प्रकारातही अनेक छायाचित्रे ऑनलाइन जगात फिरत असतात. त्याच्या फनी छायाचित्रांना तर नेटिझन्सचा मोठा रिस्पॉन्स असतो.
सलमानच्या वाढदिवसाला बघुयात त्याची काही फनी आणि मॉर्फ छायाचित्रे, पुढील स्लाईडला क्लिक करा...