Home | Parde Ke Pichhe | These bollywood actress ears crores of rupees

दीपिका, प्रियंका नव्हे तर बॉलिवूडच्या या अॅक्ट्रेस आहेत श्रीमंत, वाचा संपत्तीची माहिती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2016, 09:39 AM IST

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमध्ये अशा हिरॉईन्सची माहिती देणार आहोत ज्या दीपिका पदुकोन, प्रियंका चोप्रा यांच्यापेक्षाची श्रीमंत आहेत...

 • These bollywood actress ears crores of rupees
  चित्रपटांमध्ये हिरोच्या तुलनेत हिरॉईनला कमी मानधन मिळते असे सांगितले जाते. पण जाहिराती, एन्डॉर्समेंट, इव्हेंट आदींमधून हिरॉईन मोठ्या प्रमाणावर कमाई करतात. काही हिरॉईन्सनी खासगी व्यवसाय सुरु केले आहेत. त्यातून त्या कोट्यवधी रुपये कमवतात. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमध्ये अशा हिरॉईन्सची माहिती देणार आहोत ज्या दीपिका पदुकोन, प्रियंका चोप्रा यांच्यापेक्षाची श्रीमंत आहेत...
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, कोण आहेत या हिरोईन.....

 • These bollywood actress ears crores of rupees

  सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ऐश्वर्या राय जागतीक सुंदरी झाली. तिच्याकडे सुमारे 35 मिलियन डॉलरची संपत्ती असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले होते. आजही मोठमोठे डायरेक्टर तिच्यासोबत चित्रपट करण्यास उत्सुक असतात. तिच्याकडे कोट्यवधी रुपयांचे एन्डोर्समेंट आहेत.
   
 • These bollywood actress ears crores of rupees

  धकधकगर्ल आणि मराठमोठी माधुरी दीक्षित सुमारे 35 मिलियन अमेरिकी डॉलरची मालकिण आहे. आजही ती एका चित्रपटासाठी चार कोटी रुपये घेते.

 • These bollywood actress ears crores of rupees

  प्रिती जिंटाही कमी श्रीमंत नाही. तिची संपत्ती सुमारे 30 मिलियन डॉलर एवढी आहे. खासगी व्यवसायांमधून ती खूप कमवते. पंजाब किंग्ज इलेव्हनची ती मालकिण आहे.

 • These bollywood actress ears crores of rupees

  कहो ना प्यार हैं... या चित्रपटातून हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अमिशा पटेल 30 मिलियन डॉलरची मालकिण आहे. 125 फिल्म केलेल्या अमिशाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे.

 • These bollywood actress ears crores of rupees

  बाजीराव मस्तावीमधील मस्तानीची भूमिका करणारी दीपिका सुमारे 20 मिलियन डॉलरची मालकिण आहे. चित्रपटांमधूनच ती सर्वाधिक कमवते.

 • These bollywood actress ears crores of rupees

  अमृता रावचे जास्त चित्रपट आले नाहीत. पण तरीही ती 20 मिलियन डॉलरची मालकिण आहे. तिच्याकडे पिढीजात संपत्ती जास्त आहे.

 • These bollywood actress ears crores of rupees

  कधी काळी बॉलिवूड गाजवणारी पण दिसायला गव्हाळ असलेली काजोलही कमी श्रीमंत नाही. तिच्याकडे 18 मिलियन डॉलरची संपत्ती आहे.

 • These bollywood actress ears crores of rupees

  बिझनेसमनसोबत लग्न करुन बॉलिवूडचा रामराम करणारी करिश्मा कपूर 12 मिलियन डॉलरची मालकिण आहे.

 • These bollywood actress ears crores of rupees

  मल्लिका शेरावत शाही कुटुंबातील आहे. तिने काही हॉट स्वरुपातील चित्रपट करुन बॉलिवूड गाजवले. तिच्याकडे 12 मिलियन डॉलरची संपत्ती आहे.

 • These bollywood actress ears crores of rupees

  बॉलिवूड क्विन कंगना रनोट सर्वाधिक फी घेण्यासाठी फेमस आहे. तिच्याकडे 10 मिलियन डॉलरची संपत्ती असल्याचे सांगितले जाते.

 • These bollywood actress ears crores of rupees

  प्रियंका चोप्रा आघाडीची हिरॉईन आहे. पण तिची संपत्ती सर्वात कमी आहे. तिच्याकडे 8 मिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे.

Trending