सोनम कपूर या सिनेमा एका वधूचे पात्र साकारत आहे. ती लोकांना लग्न करून फसवते आणि त्यांना लुटून निघून जाते.
सिनेमात पुलकित सम्राट (रॉबिन सिंह), राजकुमार राव (सोनू शेरावत) आणि वरुण शर्मा (मनोज सिंह चढ्ढा)च्या पात्रात दिसणार आहेत. बातम्यांनुसार, डॉली रॉबिन, सोनू आणि मनोज या तिघांचे पैसे लुटते. आता सिनेमाची कहाणी काय आहे हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल.