आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इक्कीस तोपो की सलामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायण जोशी (अनुपम खेर) आणि त्यांच्या दोन मुलांच्या भोवती गुंफण्यात आली आहे. एक वेळ अशीही येते, की अनुपम यांची अखेरची वेळ येते. ते दोन्ही मुलांसमोर आपली शेवटची इच्छा सांगतात.
अनुपम मुलांना शेवटची इच्छा अशी सांगतात, की त्यांच्या मृत्यूनंतर 21 तोपांनी त्यांना सलामी द्यावी. त्यानंतर सुरु होते, ती लोटपोट हसवणारी कॉमेडी. दोन्ही मुले आपल्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय-काय करतात? हे सिनेमात दाखवण्यात आले आहे.
सिनेमात 'प्यार का पंचनामा'मधून सिनेमात पदार्पण केलेला दिव्यांशु शर्मा मुख्य भूमिकेत आहे. शिवाय, नेहा धूपिया आणि मनु ऋषीसुध्दा महत्वाच्या भूमिका साकारत आहे. सिनेमा रविंद्र गौतमने दिग्दर्शित केला आहे.