आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिम्मतवाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1983चा ब्लॉकबस्टर 'हिम्मतवाला' या सिनेमाचा रिमेक लवकरच आपल्या भेटीला येतोय. के. राघवेन्द्र दिग्दर्शित आणि 1983 साली रिलीज झालेल्या 'हिम्मतवाला'मध्ये जीतेंद्र आणि श्रीदेवीची प्रमुख भूमिका होती. आता दिग्दर्शक साजिद खानने या गाजलेल्या सिनेमाचा रिमेक तयार केला आहे. 'हिम्मतवाला'च्या रिमेकमध्ये अजय देवगण आणि साऊथची अभिनेत्री तमन्ना प्रमुख भूमिकेत आहे.
सोनाक्षी सिन्हाचे आयटम साँग या सिनेमाचे खास आकर्षण आहे.
येत्या 29 मार्चला हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय.