आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित साहनी की लिस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सिनेमात वीर एका सीरियल डेटरच्या भूमिकेत झळकणार आहे. सिनेमात अनेक तरुणींसोबत त्याचे अफेअर दाखवण्यात आले आहे. सिनेमा अनेक चढउतारांनंतर एका हॅपी एंडिंगवर समाप्त होते.
अजय भुयन दिग्दर्शित या सिनेमात वीर दाससह वेगा टमोटिया, कवी शास्त्री आणि अनींदिता नैय्यर झळकणार आहेत. '
मुंबई सालसा' या सिनेमाद्वारे करिअरला सुरुवात करणारा वीर दास यापूर्वी 'गो गोआ गॉन', 'नमस्ते लंडन', 'बदमाश कंपनी', 'लव्ह आज कल' या सिनेमांमध्ये झळकला आहे. मात्र त्याला खरी ओळख प्राप्त झाली ती आमिर खान प्रॉडक्शनच्या 'डेल्ही बेली' या सिनेमाद्वारे.सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी वीर स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून ओळखला जात होता.