आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमांत अक्षय कुमार अजय नावाच्या एका भारतीय काउंटर गुप्तचर एजंटच्या रुपात दिसणार आहे. तसेच, मधुरिमा तुली अजयच्या पत्नीच्या भूमिका दिसणार आहे. हा सिनेमा दहशतवादी कारवायांना झुंज देणा-या देशाला वाचवण्या-या एक सैनिकाची कहानी आहे. एका दहशतवाद्यांचा पाठलाग करत अजयला एका मोठ्या षडयंत्राविषयी माहिते होते. ती योजना मास्टरमाइंड देशाला नुकसान पोहोचवण्यासाठी तयार करतो. अजय अर्थातच अक्षय याच षडयंत्राला थांबवताना दिसणार आहे.