आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाईजादा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हवाईजादा' या सिनेमात आयुष्मान खुराणाने भारताच्या महान वैज्ञानिक शिवकर बापूजी तळपदे यांची भूमिका साकारली आहे. शिवकर बापूजी पहिले विमान तयार करून उडवणारे भारताचे व्यक्ती होते.
विभु पूरी दिग्दर्शित हा सिनेमा विशाल गुरनानी आणि राजेश बंगा यांनी रिलायन्स एंटरटेन्मेंटसोबत मिळून निर्मित केला आहे. सिनेमात आयुष्मान खुराणाशिवाय पल्लवी शारदा आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. 30 जानेवारी रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.