आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्दानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मर्दानी' हा प्रदीप सरकार दिग्दर्शित अॅक्शन ड्रामा बेस्ड सिनेमा आहे. राणी मुखर्जी आणि जिशु सेन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. यामध्ये राणी क्राइम ब्रांच ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार आहे. भूमिकेसाठी तिने भरपूर रिसर्च केला आहे. मुंबई पोलिस क्राइम ब्रांचच्या वरिष्ठांची तिने भेट घेतली होती.
या सिनेमात राणी मुखर्जीने बोल्ड सीन्स दिले असल्याची चर्चा आहे. यशराज बॅनरच्या या सिनेमाचा आदित्य चोप्रा निर्माता आहे. तर शांतनू मोइत्रा सिनेमाचा संगीतकार आहे.
लग्नानंतर रिलीज होणारा राणीचा हा पहिला सिनेमा असून येत्या 18 जुलैला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.