आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्दानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मर्दानी' प्रदीप सरकार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला अ‍ॅक्शन-ड्रामा सिनेमा आहे. त्यामध्ये राणी मुखर्जी क्राइम ब्राँच ऑफिसरच्या पात्रात दिसणार आहे. या सिनेमाच्या या पात्रासाठी राणीने खूप संशोधन केले आहे. तिने या भूमिकेसाठी मुंबईच्या क्राइम ब्रांचच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यावर अभ्यास केला.
सिनेमात राणी मुखर्जीचे काही बोल्ड सीन्ससुध्दा असू शकतात. यशराज बॅनरचा 'मर्दानी' आदित्य चोप्राने निर्मित केला आहे. सिनेमाला शांतनू मोइत्राने संगीत दिले आहे.
राणी मुखर्जी अभिनीत हा सिनेमा येत्या 22 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होत आहे.