आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्तिजादे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मस्तीजादे' हा एक कॉमेडी सिनेमा असून सनी लिओनीने मुख्य भूमिका साकारली आहे. ती या सिनेमात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात वीर दास, तुषार कपूर आणि सुरेश मेननसुध्दा महत्वाचे पात्र साकारत आहेत. शिवाय रितेश देशमुख सिनेमात कॅमियो करताना दिसणार आहे.