आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोश्टर बॉईज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच गावातील एक टपोरी उनाड मुलगा, एक शिक्षक आणि एक सधन कुटुंबातील शेतकरी एका पोस्टरच्या निमित्ताने एकत्र येतात आणि नंतर जी धमाल उडते, त्यावर 'पोश्टर बॉईज' चित्रपटाची कथा बेतलेली आहे.
'पोश्टर बॉईज' या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, अनिकेत विश्वासराव, हृषिकेश जोशी, पूजा सावंत, नेहा जोशी हे लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
हादी अली अबरार हे श्रेयसला निर्मितीत सहाय्य करत असून समीर पाटील दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहे. चित्रपटाची कथाही त्याचीच असून खुसखुशीत संवादाची फोडणीही त्यानंच दिली आहे. प्रसिद्ध संगीतकार लेस्ली लुईसनं या चित्रपटाला संगीतसाज चढवून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलंय.