आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिव्हॉल्व्हर रानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सिनेमात कंगना दबंग लेडीच्या भूमिकेत झळकणार आहे. फॅशनसोबत तिला फन आणि गनसुद्धा पसंत आहे. सिनमातील तिने साकारलेल्या पात्राचे नाव अल्का सिंह आहे. 'रिव्हॉल्व्हर रानी'मध्ये कंगना राजकारणात सक्रिय असलेली दिसेल.
सिनेमात कंगनाचा एक खास डायलॉग आहे, तो म्हणजे "हम है अल्का सिंह... आई लव फैशन, फन और गन" याशिवाय ती म्हणते " हमारे कपड़े इटली से आते हैं"
साई कबीर दिग्दर्शित या सिनेमात कंगनासह पियूष मिश्रा आणि वीर दास मेन लीडमध्ये आहेत. राजू चड्ढा आणि राहुल मित्रा हे या सिनेमाचे निर्माते आहेत. तर पुनीत शर्मा आणि संजीव श्रीवास्तव सिनेमाचे संगीतकार आहेत. येत्या 25 एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.