आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाची कहानी अर्जुन रामपाल, जॅकलीन फर्नांडिस आणि रणबीर कपूर यांच्या पात्राचा प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित आहे. सांगितल्या जाते, की अर्जुन रामपालने सिनेमात निर्मात्याची भूमिका साकारली आहे. जॅकलीन फर्नांडिसची दुहेरी भूमिका आहे, तसेच रणबीर कपूर चोराच्या पात्रात दिसणार आहे. रणबीरचे नाव रॉय आहे. अर्जुन, जॅकलीन आणि रणबीर यांच्याशिवाय अनुपम खेर आणि शेरनाज पटेलसुध्दा सिनेमांत काम करत आहेत.