आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शमिताभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शमिताभ एक फॅमिली ड्रामा सिनेमा आहे. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. सिनेमात धनुषने एका मूकबधिर ज्यूनिअर आर्टिस्टची भूमिका साकारली आहे. तसेच, रेखा त्यांच्या आई भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांची मुलगी अक्षरा अमिताभ यांच्या मुलीच्या पात्रात दिसून येणार आहे. तिचा हा पहिलाच सिनेमा आहे. बातम्यांनुसारत, अमिताभ बच्चन यांनी धनुषला आवाज दिला आहे.