आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकपॉट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जॅकपॉट' हा सिनेमा गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. पाच जणांची टोळी कशाप्रकारे पाच कोटींचा जॅकपॉट लंपास करते, याभोवती सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले आहे.
डिंपल कपाडिया, मनू ऋषी छाबजा आणि मोहित सिंह स्टारर 'वॉट द फिश' आणि गेल्या आठवड्यात रिलीज होऊ न शकलेला 'लकी कबूतर' हे सिनेमेसुद्धा 13 डिसेंबर रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे.