आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलापूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलापूर एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा असून वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी, हुमा कुरेशी आणि यामी गौतमनेसुध्दा महत्वापूर्ण भूमिका साकारल्या आहेत. बातम्यांनुसार, वरुण धवन तीन पिढ्यांमध्ये कसा बदलत गेला, हे दाखवण्यात आले. सिनेमाचे नाव बदलापूर का ठेवण्यात आले आहे, यावर अद्याप सस्पेन्स ठेवण्यात आला.