आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई कॅन डान्स साला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाचे दिग्दर्शक सचिंद्र शर्मा दिग्दर्शित आणि आशिया फिल्म्स बॅनर अंतर्गत तयार करण्यात आलेला 'मुंबई कॅन डान्स साला' थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास तयार आहे. सिनेमाचे शूटिंग जयपूर, मुंबई आणि दुबईच्या सुंदर लोकेशन्सवर झाले आहे. हा सिनेमा मुंबईच्या बार डान्सर्सवर आधारित आहे. 26 डिसेंबर रोजी सिनेमा रिलीज होत आहे.
सिनेमाला संगीत प्रसिध्द संगीतकार बप्पी लहरी यांनी दिले आहे. सिनेमात आशिमा शर्मासह राहूल सूद, विकार, मनोज मारू, आदित्य पांचोली, राखी सावंत, मुकेश तिवारी आणि शक्ती कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.