आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्वीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन देशांतील 147 लोकेशन्सवर शूट झालेल्या 'क्वीन' या सिनेमाची कथा बेतलेली आहे दिल्लीतील अशा एका तरुणीवर जी पहिल्यांदाच जगाच्या प्रवासाला निघते.
दिग्दर्शक विकास बहल यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी विकास बहल यांनी 'चिल्लर पार्टी' हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.
अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी हे या सिनेमाचे निर्माते आहेत. यामध्ये अभिनेत्री कंगना राणावत मेन लीडमध्ये असून तिच्यासह राजकुमार राव आणि लिजा हेडन यांच्याही महत्त्वूपूर्ण भूमिका आहेत. येत्या 7 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे.