आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोना स्पा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सोना स्पा' या सिनेमाची कहाणी दोन तरुणींच्या अवतीभोवती गुंफण्यात आली आहे. या दोन्ही तरुणी स्लिप वर्कर म्हणून काम करतात. त्यांची नावे रुचा आणि रितू असून त्या स्पामध्ये काम करतात.
जगात प्रसिद्धी, ग्लॅमर आणि पैसा खूप मिळतो, मात्र काही लोकांना रात्रीची शांत झोप मिळत नाही. काही जणांकडे झोपायला वेळच नसतो तर काहींचा निद्रानाश झालेला असतो.
सोना स्पामध्ये या तरुणी तुमच्यासाठी झोपतात. म्हणून त्यांना स्लीप वर्कर म्हटले जाते. सोना स्पाचे मालक बाबा दयानंद (नसीरुद्दीन शाह) हे आहेत.
ग्राहक आणि स्लीप वर्कर यांच्या एक करार केला जातो. त्यानुसार या स्लीप वर्कर तुमच्यासाठी झोपतात. मात्र झोपेत या तरुणी तुम्ही केलेले गुन्हे स्वप्नात बघतात. त्यानंतर सिनेमात मोठा ट्विस्ट येतो. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा बघावा लागणार आहे.