आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजा नटवरलाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('राजा नटवरलाल'चे पोस्टर)
इम्रान हाश्मीचा 'राजा नटवरलाल'मध्ये फसवणूक करणा-याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात त्याची को-स्टार पकिस्तानची अभिनेत्री हुमैमा मलिक दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.
'राजा नटवरलाल'मध्ये इम्रान हाश्मीने एक कॉनमॅनची भूमिका साकारली असून त्याच्या पात्राचे नाव राजा आहे. त्याला श्रीमंत होण्याची इच्छा असते. त्यामध्ये परेश रावल त्याला मदत करतात. परेश यांनी सिनेमात इम्रान हाश्मीच्या मार्गदर्शकाची भूमिका वठवली आहे. ते त्याला नव-नवीन फंडे सुचवतात.
या सिनेमातसुध्दा इम्रान को-स्टार हुमैमासह लिप-लॉक करताना दिसणार आहे. सिनेमा कुणाल देशमुखने दिग्दर्शित केला असून 29 ऑगस्ट थिएटरमध्ये दाखल होईल.