आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शराफत गई तेल लेने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमात जायद खान मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात त्याचे नाव पृथ्वी खुराणा आहे. रणविजयने त्याचा रुममेट सेमचे पात्र साकारले आहे. टीना देसाई या सिनेमाची मुख्य नायिका असून तिचा हा पहिलाच सिनेमा आहे. सिनेमात आणखी एक अभिनेत्री तालिया बेंसनसुध्दा दिसणार आहे. सिनेमाची कहाणी आजच्या काळातील सामान्य मनुष्याच्या जीवनावर आधारित आहे. प्रामाणिक राहूनही तो काहीच करू शकत नाही. अखेर तो प्रमाणिकपणाचा मार्ग सोडून सर्व चांगले-वाईक काम करण्यास सुरुवात करतो.