आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेश व दिव्या यांच्यातील निखळ मैत्रीची कथा ‘ओढ’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या दोघांच्या मैत्रीचं भावविश्व  त्यातली त्यांची ओढाताण दाखवताना एका घटनेनंतर गणेश व दिव्याची मैत्री कोणतं वळण घेते ? याची रंजक कथा म्हणजे ‘ओढ’ मैत्रीतील अव्यक्त भावना असा हा चित्रपट आहे.