आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राक्षस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘समित कक्कड फिल्म्स' आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित 'राक्षस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सई ताम्हणकर आणि  शरद केळकर अशी नवीन जोडी प्रेक्षकांना ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. राक्षस नाव ऐकलं तरी अंगावर शहारे आणि मनात भीती दाटून येते. राक्षसाच एकच भयावय रूप आजपर्यंय आपण गोष्टींमध्ये ऐकलं आहे. नुकतंच ह्या चित्रपटाचं पहिल पोस्टर प्रदर्शित झाले आहे व प्रेक्षकांनी त्याला खूप चांगली पसंती दिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...