झिपऱ्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 19, 2018, 04:26 PM IST

‘झिपऱ्या’ ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी चित्रपट येत आहे.

  • zipryaa
    अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे. या चित्रपटाला राज्यशासनाचे संकलन, कलादिग्दर्शन, वेशभूषा हे तीनपुरस्कार जाहीर झाले आहेत तर उत्कृष्ट चित्रपट आणि नृत्यदिग्दर्शन नामांकने जाहीर झालेले आहेत. ‘झिपऱ्या’ येत्या २२ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Trending