आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अ फ्लाइंग जट'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाइगर श्रॉफ स्टार फिल्म 'अ फ्लाइंग जट' मध्ये एका नवख्या सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. यात त्याच्या अभिनेत्रीची भूमिका जॅकलीन फर्नांडीसने वठवली आहे. हॉलीवुड अॅक्टर नाथन जॉन्सने या चित्रपटात व्हिलवची भूमिका साकारली असून रेमो डिसूजा या चित्रपटाचे डायरेक्शन आहेत. हा सिनेमा 25 ऑगस्तला प्रेक्षकाच्या भेटीला येईल.
बातम्या आणखी आहेत...