आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐ दिल है मुश्किल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा स्टारर 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाची कहाणी लव्ह ट्रॅँगलवर आधारित आहे. सिनेमात रणबीर (अयान), अनुष्का (एलीजा) आणि ऐश्वर्या (साबा)ची भूमिका वठवली आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचीही महत्त्वाची भूमिका सिनेमात आहे. करण जोहर दिग्दर्शित हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 28 ऑक्टोबरला रिलीज होणारेय. सिनेमात ऐश्वर्या कवियत्रीच्या भूमिकेत असेल.
बातम्या आणखी आहेत...