आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय देवगण स्टारर 'शिवाय' हा एक अॅक्शन थ्रिलर धाटणीचा सिनेमा आहे. यामध्ये अजयसोबत सायशा सहगल, एरिका कार, अली काजमी आणि वीर दास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'यू मी और हम' या सिनेमानंतर अजय देवगणने दिग्दर्शित केलेला हा त्याचा दुसरा सिनेमा आहे. अजय देवगणच्या होम प्रॉडक्शनमध्ये हा सिनेमा तयार झाला असून येत्या 28 ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर सिनेमा दाखल होतोय.
बातम्या आणखी आहेत...