आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अकीरा'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनाक्षी सिन्हाचा ‘अकीरा’हा चित्रपट लवकरच दाखल होत आहे. ही एक अॅक्शन-ड्रामा फिल्म आहे. ए.आर. मुरुगाडोस हे या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत. या चित्रपटात सोनाक्षी मार्शल आर्ट्स आणि शानदार अॅक्शन मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट फिल्म 2011 मध्ये आलेल्या ‘मौनगुरु’ या तमिळी चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. यात अनुराग कश्यप आणि कोंकणा सेन शर्मादेखील मुख्य भूमिकेत आहेत. ‘अकीरा’ 2 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.
बातम्या आणखी आहेत...