अलीगढ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 29, 2016, 06:19 PM IST

दिग्दर्शक हंसल मेहतांचा अलीगढ हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे.

  • Aligarh

    हा सिनेमा अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक श्रीनिवास रामचंद्र सिरस यांच्या कथेवर आधारित आहे. यामध्ये मनोज बाजपेयी एका समलैंगिक प्रोफेसरची भूमिका साकारत आहे. त्याला या कारणाने नोकरीवरून काढून टाकण्यात येते. ही कथा वास्तविक घटनेवर आधारित आहे.
    राजकुमार राव एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. 'अलीगढ'चे हंसल कर्मा प्रोडक्शनमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. सिनेमाला सुनील लुल्ला आणि संदीप सिंहसुध्दा निर्माते आहेत.

Trending