आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बादशाहो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक रजत अरोरा यांचा चित्रपट बादशाहो 1 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. चित्रपटात अजय देवगण, इमरान हाश्मी, ईशा गुप्ता, इलियाना डिक्रुज, शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, किशन कुमार, मिलन लूथरा आहेत. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाचे संगीत तनिष्क बागची, अंकित तिवारी आणि कबीर कॅफे यांचे आहे.
बातम्या आणखी आहेत...