आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ स्टारर आगामी बागी हा सिनेमा शब्बीर खान यांनी दिग्दर्शित केला आहे. येत्या २९ एप्रिल रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. तेलगू अभिनेता सुधीर बाबू या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा त्याचा डेब्यू सिनेमा आहे.
बातम्या आणखी आहेत...