आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बद्रीनाथ की दुल्हनिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बद्रीनाथ की दुल्हनिया' हा सिनेमा 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'हंप्टी शर्मा की दुल्हनिया' या सिनेमाचा सिक्वेल आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे, यामध्ये वरुण धवन आणि आलिया भट लीड रोलमध्ये आहेत. शशांक खेतान दिग्दर्शित हा सिनेमा 10 मार्च 2017 रोजी रिलीज होणारेय. 
 
बातम्या आणखी आहेत...