आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: हिंदीमध्‍ये रिलिज झाला बेवॉच सिनेमाचा तिसरा ट्रेलर, प्रियंकाने उडवली कॅटरिनाची खिल्‍ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियंकाचा पहिला हॉलिवूड सिनेमा बेवॉचचा तिसरा हिंदी ट्रेलर रिलिज झाला आहे. यामध्‍ये पहिल्‍याच दृश्‍यात प्रियंकाचा कॅटरिनावर डॉयलॉग आहे. 9 जून रोजी हा सिनेमा भारतात रिलिज होत आहे. यामध्‍ये तिच्‍यासोबत WWF सुपरस्‍टार द रॉक म्‍हणजेच ड्वेन जॉन्‍सन काम करत आहे. यामुळे या सिनेमाविषयी तिच्‍या चाहत्‍यांमध्‍ये उत्‍सुकता आहे. पुढील स्‍लाइडवर क्लिक करुन पाहा, सिनेमाचे ट्रेलर...  
बातम्या आणखी आहेत...