आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर परिणीती का आवडत नाही आयुष्यमानच्या 'आईला', पाहा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मेरी प्यारी बिंदू' या नवीन चित्रपटाचा टीजर आलाय त्यामध्ये आयुष्मानची आई आणि बिंदू यामध्ये का जमत नाही. तसेच बिंदू जे काही करते, तेच आयुष्मान का करतो असे प्रश्न त्याच्या आईला पडत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून येणार हा चित्रपट कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. 
पुढील स्लाईडवर पाहा "मेरी प्यारी बिंदू" चा टिझर .... 
बातम्या आणखी आहेत...