आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बे वेलवेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमात रणबीर कपूर एक स्ट्रीट फाइटर जॉनी बलराज आणि अनुष्का शर्मा रोजी नावाच्या गायिकेचे पात्र साकारत आहे. दोघांना एकमेकांवर प्रेम होते. निर्माता करन जोहरने या सिनेमात नकात्मक भूमिका वठवली आहे. त्याच्या पात्राचे नाव कैजाद खंबाटा आहे.
जॉनीला मोठा माणूस व्हायचे असते आणि कैजाद त्याच्या या कमतरतेचा फायदा घेतो. त्याला चुकीच्या मार्गाला लावतो. कैदाजला भेटल्यानंतर जॉनीच्या आयुष्यात अनेक वळणे येतात. तसेच रोजीचेसुध्दा अनेक रहस्य आणि सत्य आहेत. त्याबाबत जॉनी अज्ञानी असतो.
जॉनीच्या आयुष्यात येणारे टि्वस्ट आणि रोजीचे सत्य काय आहे आणि जॉनी आयुष्यात येणा-या चढ-उतारांना समोरे जातो, हे सर्व सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल.
बातम्या आणखी आहेत...