आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबुमोशाय बंदूकबाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा एका गँगस्टरच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटात नवाजुद्दीनची भूमिका एक बेजबाबदार व्यक्तीची आहे. त्याला दारु पिणे, भांडण करणे आणि वेश्यालयांत जाणे अशा वाईट सवयी आहेत. चित्रपटात नवाजुद्दीन रस्त्यांवर अंडरवेअर बदलण्यापासून ते वेश्यालयात गोंधळ घालताना असा रुपात दिसणार आहे. डायरेक्टर कुशान नंदी यांचा हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज होणार होता. पण काही कारणांमुळे त्याचे रिलीज पुढे ढकलण्यात आला. हा चित्रपट 25 ऑगस्टला रिलीज होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...