आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाग जॉनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक शिवम नायरचा 'भाग जॉनी' सिनेमात अभिनेता कुणाल खेमू इश्कबाजच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेम त्याच्या पात्राचे नाव जनार्दन अरोरा आहे. सिनेमात जोआ मोरानी, मंदाना करीमी, मानसी स्कॉट आणि मुकुल देवसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा 25 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.