आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमांडो-2

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
'कमांडो' हा अॅक्शन ड्रामा सिनेमा आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागात लव्ह स्टोरीची झलक बघायला मिळाली होती. 'कमांडो-2' हा त्याचा सिक्वेल असून पहिल्या भागापासून सिनेमाची कथा आता पुढे नेण्यात आली आहे. देवन भोजानी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 10 मार्च 2017 रोजी रिलीज होणारेय.  
बातम्या आणखी आहेत...