आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO PREVIEW: डिटेक्टीव्ह ब्योमकेश बख्शी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित 'डिटेक्टीव्ह ब्योमकेश बख्शी' एल क्राइम थ्रिलर सिनेमा आहे. सुशांत सिंह राजपूतने ब्योमकेशची भूमिका साकारली आहे. आदित्य चोप्रा निर्मितीखाली तयार होणा-या या सिनेमात सुशांतशिवाय आनंद तिवारी आणि स्वास्तिका मुखर्जीसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सिनेमातील काही चर्चेतील सीन्स...